म
हेश मांजरेकरांची लेक आणि अभिनेत्री सई मांजरेकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
सईने नुक्तेचच सोनेरी रंगाची साडी घालून ग्लॅमरस फोटोशूट केले आहे
.
या साडीवर तिने स्लिव्हलेस ब्लाउज घालून केस मोकळे सोडले आहे.
या वेस्टर्न टच असणाऱ्या दसाडीमध्ये सई कमालीची सुंदर दिसत आहे.
सईने नुकतेच अदिवी शेषसोबत 'मेजर' या सिनेमात काम केले आहे
.