सई मराठी अभिनेत्रीमध्ये पावरफुल अभिनेत्रींपैकी ओळखली जाते.

अभिनेत्रीने नुकताचं फोटोशूट केलं आहे.

सई ताम्हणकरचं ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फोटोशूट केलं आहे.

प्रिंटेड लाँग ड्रेस परिधान केला आहे.

सईच्या फोटोंनी सोशल मीडियावर कहर केला आहे.