मराठी पासून ते बॉलीवूड पर्यंत नाव कमावणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर.

सई सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत.

या फोटोमध्ये तिने ऑफ वाईट रंगाचा लेहंगा घातलेला आहे.

या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.