सई ताम्हणकर ही मराठीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

तिने तिच्या अभिनयाचा डंका मराठीपासून ते बॉलीवूड पर्यंत मिरवला आहे.

सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या फोटोमध्ये तिने निळ्या रंगाचा थ्री पीस ड्रेस घातलेला आहे.

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना हे फोटो खूप आवडत आहेत.