अभिनेत्री सई ताम्हणकर ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे.

ती सोप्यावर झोपून पोझ देताना दिसत आहे.

तिच्या या फोटोला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळत आहे