अभिनेत्री सखी गोखले सोशल मीडियावर सक्रिय असते.
तिचे अनेक फोटो ती शेअर करत असते.
नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये सखीने गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसली आहे.
यावर तिने स्लिव्हलेस ब्लाऊज आणि सुंदर ज्वेलरी परिधान केली आहे.