छोट्या पडद्यावरील मराठी अभिनेत्री साक्षी गांधी हिने गणेशोत्सवाचे फोटो शेअर केले आहेत.

यामध्ये ती गणपती बाप्पाचं आगमन करताना दिसत आहे.

याव्यतिरिक्त गणपती बाप्पाचा प्रसाद म्हणून मोदकही पाहायला मिळत आहेत.

साक्षीच्या हातात प्रसादासाठी असलेल्या मोदकाचे ताटही दिसत आहे.

साक्षी हिने अनेक मालिका आणि सिनेमात काम केले आहे. त्यात 'हिरकणी', 'अगंबाई सासूबाई' आणि 'सहकुटुंब सहपरिवार' यांचा समावेश आहे.