छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंतचा प्रवास करणारी सुंदर अभिनेत्री संदीपा धर.
34 वर्षीय संदीपा धरचे फोटो पाहून लोकांची झोप उडाली आहे.
संदीपा सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.
संदीपाने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये संदीपाेने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.