लय आवडतेस तू मला या मालिकेतून घरा घरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे सानिका मोजार
सानिका सोशल मीडियावर देखील सक्रिय असते.
नुकतेच तिचे लाल रंगाच्या साडीतील काही फोटो व्हायरल होत आहेत.
या फोटोमध्ये तिने साडीला मॅचींग ज्वेलरी परिधान केली आहे.
त्याचप्रमाणे तिच्या केसातील गुलाबाची फुले तिच्यावर आणखी खुलून दिसत आहेत