सारा अली खान ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

तिचे विविध फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

अशातच तिचे पिवळ्या रंगाच्या लेहंग्या मधील काही फोटो व्हायरल होत आहे.

या फोटोमध्ये तिने ड्रेसला मॅचिंग अशी ज्वेलरी घातलेली आहे.

तिचा हा लूक सगळ्यांना खूप आवडला आहे.