अभिनेत्री सारा अली खान ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

नुकतीच तिच्या पारंपारिक वेशातील काही फोटो व्हायरल झालेले आहेत.

या फोटोमध्ये तिने लेहंगा घातलेला आहे.

तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

गणपती निमित्त तिने हा खास लूक केला आहे.