पंजाबी आणि छोट्या पडद्यावरील सरगुन मेहताला परिचयाची गरज नाही.

सरगुनच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्री साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

या फोटोशूटसाठी सरगुनने ऑफ व्हाईट कलरची साडी नेसली आहे.

सरगुन लवकरच 'मिशन सिंड्रेला' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

चाहते तिच्या या लूकला पसंत करत आहे.