काहे दिया परदेस या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलेली अभिनेत्री म्हणजे सायली संजीव.

सायलीने अनेक चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये काम केलेले आहे.

सोशल मीडियावर पारंपारिक पोशाखातील अनेक फोटो व्हायरल होत असतात.

नुकतेच तिने गुलाबी रंगाच्या साडीतील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत.

या फोटोमध्ये तिने गळ्यात सुंदर असा हार, झुमके, टिकली, केसात गजरा माळलेला दिसत आहे.

या साडीवर तिने पिवळ्या रंगाचा  ब्लाउज घातलेला आहे.