सायली संजीव ही लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सोशल मीडियावर देखील ती नेहमीच सक्रिय असते.
नुकतेच तिचे साडीतील काही फोटो व्हायरल झाले आहेत.
या फोटोमध्ये तिने सुंदर साडी आणि मिसमॅच ब्लाऊज परिधान केला आहे.
तिने केसात माळलेला गजरा आणखी जास्त आकर्षक दिसत आहे.