अभिनेत्री सायली संजीव हिला नेहमीच एका साध्या लूकमध्ये पाहिले आहे.

नुकतेच सायलीचे काही स्विमिंग पूल मधील फोटो व्हायरल झाले आहेत.

या फोटोमध्ये तिने ब्लॅक कलरचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.

डोळ्यांवर गॉगल लावून सायली वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.

तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.