अभिनेत्री शहनाझ गिलला पंजाबची कतरीना कैफ म्हणून ओळखलं जातं.

‘बिग बॉस’मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली शहनाझ गिल सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.

शहनाझ गिलने तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

शहनाझने ऑरेंज रंगाचा टाॅप आणि शाॅर्ट पॅन्ट परिधान केली आहे.

शहनाज गिलच्या गोड आवाजाचे आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याचे असंख्य चाहते आपल्याला पाहायला मिळतात.