शर्वरी जोग ही टीव्हीवरील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

सोशल मीडियावर देखील ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाची सुंदर साडी नेसली आहे.

साडीवरील दागिने आणि गुलाबाच्या फुलाने तिच्या सौंदर्यात भर पडली आहे.