शर्वरी वाघ ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे
सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असते.
नुकतेच तिने लाल रंगाच्या साडीमधील काही फोटो शेअर केले आहेत.
तसेच केसांचा बन केला आहे.
तिच्या चाहत्यांना हे फोटो खूप आवडत आहेत.