बिग बॉस फेम शहनाझ गील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल होत आहेत.
या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा ऑफ शोल्डर शॉर्ट ड्रेस घातलेला आहे.
या ड्रेसमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.
तसेच तिने लाल रंगाचा कपडा अंगावर घेतला आहे.
तिच्या चाहत्यांना हे फोटो खूप आवडले आहेत.