शिल्पा शेट्टीला कोणत्याही ओळखीची गरज नाही

सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असते.

नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

या फोटोमध्ये तिने लाल रंगाची साडी परिधान केली आहे.

तिच्या चाहत्यांना हे फोटो खूप आवडले आहेत