अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

ती नेहमीच तिचे स्टाईल स्टेटमेंट सेट करत असते.

अशातच तिने तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

तिने हिरव्या रंगाचा एक सुंदर ड्रेस घातला आहे.

तिचे हे फोटो सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल होत आहेत.