अभिनेत्री शिवानी सोनार आणि अंबर गणपुळे नुकतेच लग्न बंधनात अडकले आहेत.

त्यांचे लग्नातील काही फोटो व्हायरल झाले आहेत.

या फोटोमध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहेत.

शिवानीने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे.

तसेच सगळे पारंपारिक दागिने परिधान केले आहेत.

अंबर देखील अतिशय सुंदर दिसत आहे.