श्रद्धा कपूर तिच्या लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.
नुकतेच तिचे लाल रंगाच्या ड्रेसमधील काही फोटो व्हायरल झाले आहेत.
या फोटोमध्ये ती खूपच सुंदर आणि सोज्वळ
दिसत आहे.
ती फोटोमध्ये वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.
तिच्या चाहत्यांना देखील हे फोटो खूप आवडले आहेत.