अभिनेत्री श्रद्धा कपूरने केले बाप्पांचे स्वागत
तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
यामध्ये श्रद्धा कपूरच्या मराठमोठ्या लूकने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
फोटोमध्ये श्रद्धाने लाल रंगाची साडी घातलेली दिसत आहे.
श्रद्धा याआधीही अनेकदा मराठमोळ्या लूकमध्ये दिसली आहे.