अभिनेत्री श्रेया बुगडे ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

सध्या तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

यामध्ये तिने सुंदर अशी साडी नेसली आहे.

तिने पारंपारिक शृंगार केला आहे.

चाहत्यांना देखील हे फोटो आवडले आहेत