अभिनेत्री श्रिया पिळगावकर ही सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी आहे.

श्रिया सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

अशातच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाचा क्रॉप टॉप आणि निळ्या रंगाचा स्कर्ट परिधान केलेला आहे.

तिच्या चाहत्यांना हे फोटो खूप आवडलेले आहेत.