श्रिया पिळगावकर हिने अनेक चित्रपट आणि वेबसिरीज मध्ये काम केले आहे.
श्रिया सोशल मीडियावर देखील सक्रिय असते.
नुकतेच तिचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या फोटोमध्ये तिने ऑफ व्हाईट कलरचा ड्रेस परिधान केला आहे.
तिच्या चाहत्यांना तिचा हा लूक खूप आवडला आहे.