गणपतीची तयारी सुरू झालेली आहे. त्यामुळे अनेक कलाकार देखील तयारीला लागलेली आहेत.

दरवर्षी कलाकारांचा ढोल ताशा पथक असतो. आणि या अनेक कलाकार सहभागी होत असतात.

अभिनेत्री श्रुती मराठे देखील या ढोल ताशा पथकामध्ये दरवर्षी असते.

अशातच श्रुतीने काही सराव करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत.

हे फोटो पाहता यंदाचा गणेशोत्सव जल्लोषात साजरा होणार आहे हे पाहायला मिळते