अभिनेत्री श्रुती मराठे ही प्रत्येक लुकमध्ये सुंदर दिसते.

नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

तसेच पायात हाय हिल्स घातले आहेत.

तिची कर्ली हेअर स्टाईल सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.