अभिनेत्री श्रुती मराठे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.
नुकतेच तिचे साडीमधील काही फोटो व्हायरल झालेले आहेत.
या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे.
या फोटोमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.
तिच्या चाहत्यांना हे फोटो खूप आवडले आहेत