श्वेता नेहमीच आपल्या ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

श्वेताने तिचे काही फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलं.

यामध्ये तिने काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.

श्वेता सोशल मीडियावर सक्रीय राहायला लागली आहे.

श्वेताचा हा लूक चाहत्यांना फार आवडला आहे.