टीव्ही इंडस्ट्रीमधील टॉपची अभिनेत्री म्हणून श्वेता तिवारी हिला ओळखले जाते.

श्वेता तिच्या उत्तम अभिनयासाठी ओळखली जाते, तेवढीच ती तिच्या फिटनेससाठी देखील ओळखली जाते.

सोशल मीडियावर सक्रिय असणारी श्वेता सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

अशातच सध्या श्वेताने लेटेस्ट फोटोशूट केले आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

या फोटोमध्ये श्वेताने सोनेरी रंगाचा वन पिस परिधान केला आहे.