छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी ही नेहमीच चर्चेत असते.

श्वेताने पांढऱ्या रंगाच्या हॉट साडीतील ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

या साडीसोबत तिने डीप नेक ब्लाऊजही परिधान केला आहे.

सौंदर्याच्या बाबतीत श्वेता ४१ व्या वर्षातही तरुण अभिनेत्रींना टक्कर देतेय.

सर्वांचे लक्ष कसे वेधून घ्यायचे, हे श्वेताला चांगलेच माहिती आहे.

श्वेताला 'कसौटी जिंदगी की' या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाली.