चाळीशी पार केलेली अभिनेत्री श्वेता तिवारी देखील विशीतल्याच असल्याचे दिसते.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता नेहमीच चर्चेत असते.

श्वेताने लाल रंगाच्या हॉट साडीतील ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

या साडीसोबत तिने डीप नेक ब्लाऊजही परिधान केला आहे.

श्वेता कमालीची फिटनेस जपते. तिचे लाखो चाहते आहेत.