अभिनेत्री स्मिता गोंदकर ही तिच्या फोटोशूटमुळे कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते.

नृत्याबरोबरच तिच्या फॅशन स्टाइलचेही हजारो चाहते आहेत.

‘बिग बॉस मराठी’मध्ये सहभागी झाल्यानंतर तिच्या चाहतावर्गामध्ये आणखीनच वाढ झाली.

आता स्मिता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे फोटो शेअर केले आहे.