अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

काही दिवसांनी पूर्वी सोनाक्षीने लग्न केलेले आहे.

सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

या फोटोमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देत आहे.