अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या 'तमाशा लाईव्ह' या आगामी सिनेमामुळे जोरदार चर्चेत आहे.

ती या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

या सिनेमातील 'गरमा गरम' हे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे.

याच गाण्यात घातलेल्या कपड्यांमधील फोटो सोनालीने शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

चाहत्यांपासून ते कलाकारांपर्यंत अनेकजण तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.