अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही.
सोनालीने आपल्या अभिनयाचा जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.
तसेच, ती सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. तिने नुकतेच फोटो शेअर केलेत.
सोनालीने हे फोटो जागतिक साडी दिनानिमित्त शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये सोनाली खूपच सुंदर दिसत असून ती चाहत्यांचे लक्ष वेधत आहे.