अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही एक प्रसिद्ध अशी अभिनेत्री आहे.
सोनाली स्टाइल स्टेटमेंटच्या बाबत तर नेहमीच सगळ्यांच्या वरचढ ठरते.
अशातच सोनालीचे काही सुंदर असे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
या फोटोमध्ये सोनालीने पिवळ्या रंगाचा सुंदर असा ड्रेस परिधान केलेला आहे.
तसेच या ड्रेसला शोभेशी अशी ज्वेलरी देखील घातलेली आहे.
तिच्या चाहत्यांना देखील हे फोटो खूप आवडले आहेत.