सोनाली कुलकर्णी ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

सोनाली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते.

नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत.

या फोटोमध्ये तिने  लवेंदर कलराचा फ्लोलर ड्रेस परिधान केला आहे.

या फोटोमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.

सोनाली कुलकर्णी ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.