सोनाली कुलकर्णी ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सोशल मीडियावर देखील ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
नुकतेच तिचे साडी मधील काही फोटो व्हायरल होत आहेत
या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाची साडी आणि मॅचिंग स्लीवलेस ब्लाउज घातला आहे.
त्याचप्रमाणे तिने साडीला मॅचिंग अशी डायमंडची ज्वेलरी घातली आहे.