सोनाली बेंद्रे ही एक एव्हरग्रीन अभिनेत्री आहे.

नुकतेच सोशल मीडियावर तिचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे.

त्याचप्रमाणे डायमंड ज्वेलरी परिधान केलेली आहे.

तिच्या चाहत्यांना हे फोटो खूप आवडले आहे.