अभिनेत्री सोनाली बेंद्रे ही एक एव्हरग्रीन अभिनेत्री आहे.
कॅन्सर सारख्या मोठ्या आजाराला टक्कर देऊन ती पुन्हा एकदा जोमाने उभी राहिलेली आहे.
नुकतेच तिचे पांढऱ्या ड्रेसमधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
या फोटोमध्ये सोनाली खूपच सुंदर दिसत आहे.
तिच्या चाहत्यांना देखील हे फोटो खूप आवडले आहेत.