बॉलीवूड मधील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजे सोनाली बेंद्रे.
सोनाली सोशल मीडियावर देखील सक्रिय असते.
नुकतेच तिचे साडीतील काही फोटो व्हायरल झाले आहेत.
या फोटोमध्ये तिने हिरव्या रंगाची साडी नेसली आहे.
तिने साडीवर मॅचींग ज्वेलरी परिधान केली आहे.
तसेच कपाळी सुंदर टिकली लावली आहे.