सोनाली कुलकर्णी ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.
यामध्ये तिने सुंदर अशी साडी नेसली आहे.
तसेच केस मोकळे सोडले आहेत.
तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.