अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रिय असते.

‘धारावी बँक' ही तिची वेब सिरीज मध्यंतरी बरीच चर्चेत आली होती.

सोनालीने तिच्या ट्रॅडिशनल लुकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

कमीतकमी मेकअपमध्ये तिने हटके लूक पूर्ण केला आहे.

सोनाली या लुकमध्ये फार सुंदर दिसत आहे.