अभिनेत्री सोनम कपूर ही तिच्या वेगवेगळ्या लूक्सने नेहमीच चर्चेत असते.
सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असते.
नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये तिच्या ड्रेसने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
तिचा हा लूक सगळ्यांना खूप आवडला आहे.