सोनम कपूर ही चित्रपटात सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर सक्रिय असते.
सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होत असतात.
अशातच तीच काही फोटो समोर आले आहेत.
या फोटोमध्ये तिने सुंदर ड्रेस परिधान केला आहे.
ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.