अभिनेत्री सनी लिओनी हिने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
नेहमी बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करणारी सनी यावेळी फिक्कट जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.
अनेक सिनेमे आणि आयटम साँगमध्ये काम करणाऱ्या सनीचा प्रत्येक अंदाज चाहत्यांना भावतो.
सनीने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या 'जिस्म २' सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केले होते.
यानंतर ती 'हेट स्टोरी २', 'मस्तीजादे' यांसारख्या सिनेमातही झळकली.
ती आगामी 'द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव' या सिनेमात दिसणार आहे.