बाॅलिवूडची ‘बेबी डाॅल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सनी लिओन होय.

सनी सध्या सुट्टी ऍन्जाय करत असुन तिच्या किलर लुक्सने लाखो लोकांच्या मनावर राज्य करत आहे.

यादरम्यानचे अनेक फोटो व व्हिडिओ तिने सोशल मीडिया अकांऊटद्वारे शेअर केले आहेत.

शेअर केलेल्या फोटोंमध्ये सनीने काळ्या रंगाची बिकनी परिधान केला आहे.

विस्कटलेले केस आणि विदाऊट मेकअपमध्ये  सनी आपल्या सौंदर्याची जादू दाखवत आहे.

व्हायरल फोटोमध्ये सनी स्विमिंग पूलच्या कडेवर बसलेली  दिसत आहे.